Konkantoday - konkantoday.com
General Information:
Latest News:
डी.एड. बेरोजगारांचा जि.प. भवनावर मूक मोर्चा 27 Aug 2013 | 12:08 pm
सिंधुदुर्गनगरी - शिक्षणाचे खासगीकरण तत्काळ बंद करा. शिक्षक भरती खुली करावी. शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे. या प्रमुख मागण्यांसाठी आज जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांनी जिल्हा परिषद भवनावर म...
हातखंबा बस शेडमध्ये मनोरुग्ण तरुणीवर बलात्कार करणार्या सहा तरुणांना अटक 27 Aug 2013 | 11:29 am
रत्नागिरी (प्रतिनिधी) - मनोरुग्ण असलेल्या २२ वर्षीय तरुणीवर हातखंबा येथील बस स्टॉपच्या शेडमध्ये सहा तरुणांनी बलात्कार केला. या सहाही तरुणांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व तरुण पानवल येथील र...
आम. रामदास कदम आणि डॉ. नातू एकत्रित देवदर्शनाला 27 Aug 2013 | 11:25 am
गुहागर (प्रतिनिधी) - शिवसेनेचे आमदार रामदास कदम आणि भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी एकत्रितपणे श्री देव व्याडेश्वराला अभिषेक केला. ज्या डॉ. नातूंच्या बंडखोरीमुळे रामदास कदम यांचा गुहागर मतदारस...
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर कुर्ला आणि सीएसटी येथून आणखी जादा गाड्या 27 Aug 2013 | 11:24 am
रत्नागिरी (प्रतिनिधी) - गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्या भक्तांचा उत्साह पाहून कोकण रेल्वेमार्गावर मुंबई ते सावंतवाडी दरम्यान आणखी सहा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिन...
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांचा फारच अल्प प्रतिसाद 27 Aug 2013 | 11:24 am
रत्नागिरी (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद आदर्श पुरस्कारासाठी यावर्षी शिक्षकांमध्ये अनास्था असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी दहा पुरस्कारांसाठी केवळ २० शिक्षकांनी आपले प्रस्ताव पाठवले आहेत. या पुरस्कारासंदर...
जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींचा राज्यपालांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्काराने गौरव 27 Aug 2013 | 11:23 am
रत्नागिरी (प्रतिनिधी) - निर्मल भारत अभियानांतर्गत २०११ साली विजेत्या ठरलेल्या जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायतींना राज्यपाल के. शंकरनारायण यांच्या हस्ते गौरवण्यात आले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज नाट्यमंदिर...
किनार्यावरील गस्त पुन्हा सुरु होणार, गस्तीनौकांची दुरुस्ती सुरु 26 Aug 2013 | 12:25 pm
देवगड - देवगड समुद्रकिनारी मत्स्यनौका समुद्रात लोटण्याची लगबग सुरु झाली असतानाच सागरी सुरक्षेत महत्वपूर्ण कामगिरी बजावणार्या मरीन पोलीस यंत्रणेच्या गस्तीनौका पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. किनारपट्टीवर ल...
टाकलेली रापण ओढली की विरोधकांना कळेल, किती मासे मिळालेत : पालकमंत्री उदय सामंत 26 Aug 2013 | 11:18 am
रत्नागिरी (प्रतिनिधी) - मतदारसंघात टाकलेली रापण लवकरच ओढणार आहे. त्यावेळी इतर पक्षांतील मासे किती जाळ्यात असतील हे विरोधकांना दिसेलच, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी सत्कार समारंभात बोलताना दिला....
अर्धपोटी शिक्षकांचे पित्त खवळले 26 Aug 2013 | 11:17 am
रत्नागिरी (प्रतिनिधी) - विद्यार्थी वर्गाला शिस्तीचे धडे देणार्या गुरुजींनी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी कशी घाई केली आणि जेवण न मिळालेल्या शिक्षकांनी पतसंस्थेच्या संचालकांना कसे धारेवर धरले हे जिल्हा मा...
आंजणारी घाटात टेम्पोला अपघात 26 Aug 2013 | 11:17 am
लांजा (प्रतिनिधी) - मुंबईहून गोव्याकडे जाणारा आयशर टेम्पो दरीत पडून तेथील एका झाडावर अडकला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही. बेनी नदीजवळ हा अपघात झाला. या अपघाताची पोलिसांना कोणतीही कल्पना न देता परस...