Blogspot - marathi-stories.blogspot.com - Marathi Katha-Goshti-Story
General Information:
Latest News:
'खरी गोष्ट' 9 Oct 2009 | 04:09 pm
रेवा गावात रामचन्द्र नावाचा एक माणूस होता. उपदेशपुर्ण व्याख्याने देण्यात तो मोठा पटाईत होता. चांगला प्रसिद्ध वक्ता होता तो, त्याच्या व्याख्यानांना चांगली गर्दी जमे. पण तो थोडासा विसराळू होता. त्यामुळ...
'रुपेरी बाण' - भाग ३ 9 Oct 2009 | 04:06 pm
"थांबा ! अजून सामना संपला नाही. मी करणार आहे तिरंदाजी !" लोकांनी बघितले, रुपेरी केसांचा, कंबर वाकलेला एक माणूस पुढे येत होता. हे आजोबा काय दिवे लावणार आहेत. असे बोलून लोक टवाळी करू लागले. पण राजाने आ...
'रुपेरी बाण' - भाग १ 9 Oct 2009 | 04:06 pm
सुरंगपुरात आज बरीच धामाधुम होती. महाराजांनी तिरंदाजीचा सामना ठेवला होता. असा सामना वर्षातून एकदा दिवाळी नंतर होत असे. जो पहिला येई तो बहुमोल बक्षीस घेऊन जाई. या वेळचे बक्षीस एक सुंदर रुपेरी बाण होता. ...
'रुपेरी बाण' - भाग २ 9 Oct 2009 | 04:06 pm
राज महालासमोर एक मोठे पटांगण होते. तेथेच सामना भरणार होता. सकाळ पासूनच भाग घेणारे तसेच बघे लोक पटांग़णावर जमू लागले. महालानजीक राजाचे उंच आसन होते. या आसनासमोरच दूर एका झाडाला, अंगावर एकच लाल टिपका असल...
'सिंहासन सापडलं' भाग ६ 9 Oct 2009 | 04:04 pm
'होय ! मीच. माझें नांव जया ! मीच बोलते आहे. राजा, अरे आपल्याच तोंडानें तूं दान दिल्याचा उल्लेख केलास ! दान उजव्या हातानें करावें पण ते डाव्या हातालाही कळूं नये अशा गुप्ततेनें करावें असा नियम आहे आणि त...
'सिंहासन सापडलं' भाग ५ 9 Oct 2009 | 04:03 pm
एक दिवस त्याला वाटले, त्या सोन्याच्या परीचे डोळे आपल्यापाशी कांही तरी बोलत आहेत. एका शुभमुहूर्तावर त्यानें त्या सिंहासनावर बसायचे असे ठरवले. झाले ! मुहूर्त ठरला. देशांतून पवित्र नद्यांचे पाणी आणण्यां...
'सिंहासन सापडलं' भाग ३ 9 Oct 2009 | 04:02 pm
आपल्या राजधानीत चाललेला खटला या पोरासोरापर्यंत आलेला पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. पण तो मुलगा काय सांगतो याची उत्सुकता असल्याने तो स्तब्ध सबून पुढें ऎंकु लागला. तो मुलगा असे म्हणाला की, 'एवढी सोपी ...
'सिंहासन सापडलं' भाग ४ 9 Oct 2009 | 04:02 pm
पण काय झाली मजा ! त्या झाडाखालून दूर होतांच तो मुलगा आपल्या इतर मित्रांसारखाच बोलूं लागला. हंसू लागला. साध्या प्रश्नानाही त्याला उत्तरें देतां येईनात. मग राजाने दुसऱ्या मुलाला त्या छायेखाली बसवले. आत...
'सिंहासन सापडलं' भाग २ 9 Oct 2009 | 04:01 pm
भोजराजाने दोन्ही घोड्यांची शर्यत लावण्याचा हुकुम दिला, पण काय आश्चर्य ! घोडे जागचे हालेचनात. बरं एखादे पाऊल टाकलं तरी तें अगदी बरोबर ! आतां काय करावं ! नीलकंठ हिरा सरकारी खजिन्यात जमा करावा असाहि सल्...
'सिंहासन सापडलं' भाग १ 9 Oct 2009 | 04:00 pm
फार फार पूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी माळव्यांत राजा भोज राज्य करीत होता. त्याची राजधानी 'धारा' येथें होती. राजा रसिक, विद्वान व शूर असल्यानें त्याचे पदरी अनेक विद्वान लोक होते. कलावंत होते. प्रजेच्या ...