Blogspot - yelveakshay.blogspot.com - थोडंसं मनातलं

Latest News:

तुझ्या आठवणी... 31 May 2012 | 02:11 pm

पुसट होत चाललेल्या, तुझ्या आठवणी. तरी मनात घर करून बसलेल्या, तुझ्या आठवणी. डोळ्यात पाणी आणणार्‍या, तुझ्या आठवणी. मग लगेचच हसवणार्‍या देखील, तुझ्याच आठवणी. चांदण्या रात्री माझ्यासोबत बसणार्‍य.....

मला आवडतं तुझ्यात हरवणं... 30 Apr 2012 | 02:20 am

मला आवडतं, तुझं तासनतास बोलणं. तुझ्या त्या गप्पांमध्ये, तुझ्या डोळ्यात हरवणं. मला आवडतं, तुझं पावसात भिजणं. हातातली छत्री टाकून, तुझं प्रत्येक थेंबाला बिलगणं. मला आवडतं, तुझं माझ्यावर रुसणं. ...

स्वप्नातलं घर... 25 Mar 2012 | 02:20 am

ये प्यार क्या है, आज मला कळलंय. बेवफाई की आग मे, ते फारच जळलंय. वाईट फक्त एवढंच वाटतंय, की माझं प्रेम तुला नाही कळलं. पतंगाप्रमाणे माझं हृदय, फक्त तुझ्यासाठी जळलं. आयुष्यात नाहीस आता, आठवणीत येऊ नको...

काय आहे रे मनात ? 23 Feb 2012 | 12:18 am

तिला माहित आहे की, तो तिच्यावर खूप प्रेम करतो. पण तो तिच्याजवळ मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा तिच्या मनात होणारी घालमेल, या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काय आहे रे मनात, सांगशील कधी ? काळजातलं ...

चलो उड चले... 13 Jan 2012 | 01:34 am

चलो उड चले यूंही, ख्वाबों के बादलों में कहीं. आजमाले अपने बाजुओं को, देखले इनमे भी दम है या नहीं. छोड़ दे सारी फिकर अभी, सामने है इक डगर नई. दिल में रख मजबूत हौसला, डर से नहीं दिमाग से कर फैसला. मा...

तू...या वेड्या मनाची 31 Dec 2011 | 04:21 am

जितकं जास्त विसरावं तुला, तितकीच जास्त तू आठवणीत राहतेस. वेड्या या मनाला मात्र, अधिकच गुंतवून जातेस. मनाच्या गाभार्‍यात, मी एकटाच चालत असतो. पुसट होत चाललेल्या तुझ्या, पाउलखुणा शोधात बसतो. शेवटची तु...

Its good to be in love...!!! 23 Dec 2011 | 10:41 pm

त्यादिवशी तिला पाहिलं आणि, नकळत सारं ओठांवर आलं. तुडुंब भरलेलं मन, जणू अलगद रीतं झालं. तेव्हा वाटलं खरंच, its good to be in love... नि:शब्द डोळ्यांनी तिच्या, उत्तर मला दिलं. भर उन्हात जणू, चिंब भिजल्...

पुन्हा 'single' 9 Dec 2011 | 02:29 pm

हल्ली जरा एकटंच, राहवसं वाटतं. तिच्या आठवणींसोबत जरा, एकटंच बसावसं वाटतं. आजही तीचा चेहरा, सारखा मला आठवतो. प्रत्येक आठवणीसोबत, तीचा आवाज माझ्या कानात दाटतो. पावसातही हल्ली मी, एकटाच चालत असतो. ती...

कधीतरी... 9 Dec 2011 | 01:50 pm

कधीतरी आठवणींसोबत, एकटच बसावं. मनातल्या अंधार्‍या कोपर्‍यात, चांदणं शोधावं. कधीतरी मनाला आपल्या, शांत राहायला सांगावं. घट्ट मिटून डोळे, त्याच्या अंतरंगात हिंडावं. कधीतरी क्षिताजाकडे, एक टक पाहावं. ...

सहजच कधी... 9 Dec 2011 | 01:48 pm

सहजच कधी, एक कटाक्ष टाकून बघ. इवलाश्या हृदयाची माझ्या, ही साद ऐकून बघ. सहजच कधी, थोडसं मनातलं...बोलून बघ. शब्दांपलीकडल्या मला, कधी ओळखून बघ. सहजच कधी, जगाला विसरून बघ. थरथरता हात तुझा, माझ्...

Recently parsed news:

Recent searches: